Dictionaries | References

नऊ नगद, तेरा उधार

   
Script: Devanagari

नऊ नगद, तेरा उधार     

दुकानदार गिर्‍हाइकाला म्हणतो
‘नगद दाम द्यायेच असतील तर या वस्तूची किंमत नऊ रुपय पडेल
पण पैसे उधार ठेवायचे असतील तर किंमत तेरा रुपयांपेक्षा कमी घेणार नाहीं’ म्हणजे ही किंमत सरासरी दीड पट पडते. उधार ठेवलेले पैसे बुडण्याच्या धोक्यामुळे व रकमेवरील व्याजामुळे किंअत वाढवून सांगितलेली असते ‘अनुभव असा येतो, कीं नऊ नगद बरं पण तेरा उधार खोटे.’ उधार पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP