Dictionaries | References

नख

   { nakhḥ }
Script: Devanagari

नख     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक प्रकार का गंधद्रव्य जो सीप अथवा घोंघे की जाति के एक जन्तु विशेष के ऊपरी मुख के आवरण का ढकना होता है   Ex. नख का आकार नाखून की तरह चंद्राकार या कभी गोलाकार भी होता है ।
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नखरी अनसखरी नागदंती नागदन्ती नखी अंजनकेशी शार्दूलज श्रीहस्तिनी विशालाक्षी स्वल्पनख पौर श्वेतघंटा श्वेतघण्टा श्वेतपुष्पा श्वेत-पुष्पा व्याघ्रनख व्याघ्रनखी व्याघ्रनखक व्याघ्री व्याघ्रतला व्याघ्रदल व्याघ्रदला व्याघ्रपुष्प व्याघ्रायुध व्याधिखड्ग व्यालकरज शंखनख व्यालखंग शीतदंतिका शीतदन्तिका शुक्लपुष्पी करभ नागस्तोफा नागहनु वरांगी शतदंतिका शतदन्तिका अश्वखुर शफ व्याघ्र-पुष्प सर्पदंती सर्पदन्ती विचक्षणा व्याड़ायुध
Wordnet:
benনখী
gujનખલો
malകക്കത്തോട്
panਸ਼ੰਖਨਖ
sanअञ्जनकेशी
tamநக்
urdنکھ , باگھ گل , شنکھ ناخن , کربھ , ناگ ہنو , وانگی
See : नाखून, रेशमी धागा

नख     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To be out of employ: also to be baffled, foiled, posed.

नख     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A nail of a finger or toe.
जेथें नखानें काम होतें तेथें कुऱ्हाड कशाला?   Why use a sledge-hammer to drive in a tack? A claw or taion (of birds or beasts).
आपलींच नखें आपणास विखें   Expresses suffering from one's own malice or evil.
जेथें नख नको तेथें कुन्हाड लावणें   (See the proverb at the head.) To apply hard measures where the very slightest severity is unnecessary.
नख दृष्टीस न पडणें   To be utterly covered or concealed.
नख नख बोलणें   To speak loftily or floutingly, with a hoity toity air and toss.
नखभर   A very small bit or quantity, a nailful.
नख शिरणें   To obtain entrance; to get a finger in.
नखाएवढा   Very small.
नखाबोटावर काम करणें   To do or act generally with delicate or dainty airs;
-खेळविणें, -चाळविणें   To amuse beguile, bamboozle;
-चालणें   To walk mincingly or delicately;
-जेवणें   To eat daintily, with picking and tossing about;
-दिवस मोजणें   To anticipate with impatient eagerness.
नखांला आग लागली, अजून सारें अंग जळावयाचें आहे   (Fire has caught at the toe-nails.) Disaster or adversity is but begun.
नखीं दोष नाहीं, नखांला माती लागली नाहीं   Castus ad unguen.
नखें चावीत-कुडतुडीत-वाजवीत बसणें.   To be out of employ: also to be baffled, foiled.

नख     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मनुष्याच्या हाता, पायाच्या बोटांच्याटोकाला असणारे शिंगाच्या जातीचे पातळ कवच   Ex. नखे वेळच्यावेळी कापावी
HOLO COMPONENT OBJECT:
बोट
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmনখ
bdआसिगुर
benনখ
gujનખ
hinनाखून
kanಉಗುರು
kokनाखूट
malനഖം
mniꯈꯨꯖꯤꯟ
nepनङ
oriନଖ
panਨਹੁੰ
sanनखः
tamநகம்
telగోరు
urdناخن

नख     

 न. एक सुगंधी औषधी द्रव्य ; नखला . [ अर . नखत ]
पुन . १ मनुष्याच्या हातांच्या , पायांच्या बोटांच्या टोकाला असणारे शिंगाच्या जातीचे पातळ कवच . २ पशूच्या , पक्ष्याच्या पंजाला असणारे तीक्ष्ण अणकुचीदार हाड ; पंजा . ३ खवल्या मांजराच्या अंगावर असलेल्या खवल्यांपैकी प्रत्येक . ४ नखांतील विष ; नखविष . ( क्रि० बाधणे ; लागणे ; धावणे ). ५ थेंब ; अगदी थोडे प्रमाण ( तूप इ० चे ). कुंकवाचे नख . ६ ( सोनारी ) खरवईच्या दुसर्‍या टोकाशी असणारी नखाकृति लोखंडी मूठ ; ही गडवे घडण्याच्या उपयोगी असते . [ सं . नख ; प्रा . नह ; हिं . नह ; सिं . नहु ; पं . नहुं ; पोर्तु . जि . नई ] ( वाप्र . )
०दृष्टीस   पडणे - ( एखाद्या कुलीन स्त्रीने ) बाहेर मुळीच न दिसणे , पडणे ; पडद्याच्या आंत राहणे ; अति मर्यादशीलपणाने वागणे , ती मराठमोळ्यांतील स्त्री आहे , तिचे नख तुझ्या दृष्टीस पडणार नाही .
न   पडणे - ( एखाद्या कुलीन स्त्रीने ) बाहेर मुळीच न दिसणे , पडणे ; पडद्याच्या आंत राहणे ; अति मर्यादशीलपणाने वागणे , ती मराठमोळ्यांतील स्त्री आहे , तिचे नख तुझ्या दृष्टीस पडणार नाही .
०देणे   लावणे ठार करणे . नीतीला नख देणारे । - संग्रामगीते ९ .
०नख   - दिमाखाने , ऐटीने , कुर्रेबाजपणाने बोलणे .
बोलणे   - दिमाखाने , ऐटीने , कुर्रेबाजपणाने बोलणे .
०लावणे   ( लहान अर्भक इ० कांच्या कोमल गळ्याला ) नखांनी दाबून जीव घेणे , ठार करणे . नख देणे पहा . माझे मर्यादेची रेख । पृथ्वी न विरवी उदक । उदकाते तेज देख । न लवी नख शोषाचे । - एभा २४ . १३९ . अरिहि न करिल असे त्वा केले , कां नख न लाविले जननी । - मोउद्योग ११ . २३ .
०शिरणे   शिरकाव होणे ; चंचुप्रवेश होणे . नखांबोटांवर खेळविणे चाळविणे ( एखाद्यास ) भूलथाप देणे ; चाळविणे ; झुलविणे ; भुरळ पाडणे . नखाबोटांवर चालणे ठमकत , ठमकत , मिजासीने चालणे . नखाबोटांवर जेवणे चाखतमाखत , चोखंदळपणे जेवणे . नखाबोटांवर दिवस मोजणे ( एखाद्या गोष्टीची ) अत्यंत आतुरतेने वाट पहाणे , प्रतीक्षा करणे . नखांला आग लागली ( अजून सारे अंग जळायाचे आहे ). संकटावर , संकटे येण्याची नुसती सुरवात झाली , अजून पुष्कळ संकटे यावयाची आहेत ; ( एखाद्याच्या ) नखी दोष नसणे , नखाला माती लागणे ( एखादा ) अत्यंत शुर्चिर्भूत , निष्कलंक , पवित्र असणे . नखी पातक लागूं देणे पापापासून अलिप्त राहणे ; यत्किंचितहि पाप न करणे . नको लागो देऊं किमपि विमळे पातक नखी । - सारुह ७ . १४६ . नखेचावीत कुरतुडीत वाजवीत बसणे १ निरुद्योगी , रिकामटेकडेपणाने असणे ; उद्योगधंदा न मिळतां असणे . २ कुंठित , हिरमुसले होऊन बसणे . नखोनखी सुया मारणे शिक्षेचा एक प्रकार . नखोनखी सुया मारिती । या नाव आदिभूतिक । - दा ३ . ७ . ७१ . जेथे नख नको तेथे कुर्‍हाड लावणे साध्याच साधनाने काम होईल अशा ठिकाणी मोठमोठी साधने , शक्ति उपयोगांत आणणे . आपलीच नखे आपणांस विखे आपल्याच दुष्कृत्यांनी स्वतःवर आलेली संकटे . म्ह ० जेथे नखाने काम होते तेथे कुर्‍हाड कशाला . = जेथे क्षुल्लक , अल्प साधनाने , शक्तीने काम होण्यासारखे असेल तेथे मोठे साधन शक्ति कशाला योजावी ? नखहि नको ज्या कार्या , त्या काढावा कशास करवाल । - मोभीष्म ४ . ४६ . साधित शब्द - नखभर वि . नखावर मावण्याइतके ; अत्यंत थोडे . नखभर तूप . नखाएवढा वि . अगदी लहान ; किरकोळ ; क्षुल्लक ( जिन्नस , काम , कर्ज , अपराध , मनुष्य इ० ). मेला नखाएवढा जीव नाही . - नामना १२ . नखाची जीभ स्त्री . नखाखालील नाजूक त्वचा ; जिव्हाळी . सामाशब्द - खुरपा वि . नखाने खुरपून काढता येण्याजोगा ( कोंवळ्या नारळांतील मगज इ० ). [ नख + खुरपणे ]
०जीन  न. ( राजा . ) नखे काढण्याचे न्हाव्याचे हत्यार ; नर्‍हाणी . [ नख + फा ]
०मूळ   नखरडुं नखरुं - न . नखाच्या जवळ होणारा फोड , सूज इ० विकार . [ नख + मूळ ]
०वणी  न. ज्यांत मनुष्याने नखे बुडविली आहेत असे धार्मिक कृत्यास निषिद्ध मानलेले पाणी . [ नख + पाणी ]
०विख   विष - न . १ नखांतील विष ; नखांत एक प्रकारचे विष असून फार खाजविले असतां खाजविलेल्या भागास ते बाधते . खाजवूं नकोस , नखविष बाधेल . २ नखांतील विष बाधून झालेला व्रण , जखम , ( क्रि० बाधणे ; लागणे ; धावणे ). नखविख आणि हिंगुर्डे । बाष्ट आणी वावडे । - दा ३ . ६ . ४८ . [ नख + विख ]
०शिखपर्यंत   नखशिखांत - क्रिवि . पायांच्या नखापासून शेंडीच्या अग्रापर्यंत ; आपादमस्तक ; सर्व शरीरभर . दर पंधरवड्यास जरी नखशिखांत क्षौर केले तरी त्याबद्दल आम्ही त्यास दोष देणार नाही . - आगर वाघास पाहतांच नखशिखपर्यंत कंप सुटला . [ नख + सं . शिखा = शेंडी + पर्यंत , अंत ]
०क्षत  न. १ नखाने ( शरीर इ० कांवर ) काढलेला ओरखडा . २ ( प्रणयलीलेत ) नखाचा ओरखडा , वण उमटणे . नखक्षताने मृदु किण्वंती नवनवगुण रागिणी । धरावी हृदयी कवटाळुनी । - राला ३६ . दंतक्षत पहा . [ नख + सं . क्षत = जखम , ओरखडा ] नखाग्री क्रिवि . १ नखाच्या टोंकावर . व्रजावन करावया बसविले नखाग्री धरा . - केका ५ . २ ( ल . ) लिहितांना चटकन आठवेल इतका पाठ असलेला ( धडा , श्लोक इ० ). जिव्हाग्री पहा . [ नख + सं . अग्र = टोंक ] नखोदक न . नखवणी पहा . [ नख + उदक = पाणी ]

नख     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : नङ

नख     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
नख  f. mn. (fr.नघ् [?] cf.नघमार; prob. not fr. + in spite of [Pāṇ. 6-3, 75] ; ifc.f(). ) a finger-nail, toe-nail, claw, talon, the spur of a cock, [RV.] &c. &c. (°खानि-√ कृ, or √ कॢप्, to cut the nails, [Kauś.] ; [Mn.] )
= 20 [Sūryas.]
नख  fn. nf (). Unguis Odoratus, [VarBṛS.] ; [Hcat.]
नख  m. m. part, portion.
नख   [cf.Gk.ὄνυξ, stem ὀ-νυχ; Lat.unguis; Lit.nágas; Slav.nogŭtĭ; Angl.Sax.naegel; Eng.nail; Germ.Nagel.]

नख     

नखः [nakhḥ] खम् [kham]   खम् 1 A nail of a finger or of a toe, claw, talon; नखानां पाण्डित्यं प्रकटयतु कस्मिन् मृगपतिः [Bv.1.2;] [R.2.31;12.22.]
-खम्   A kind of perfume; [Nm.]
The number 'twenty'.
A eunuch; L. D. B.
-खः   A part, portion. -Comp.
-अङ्कः   a scratch, nail-mark; [Mv.5.19;] कुचकलशयुगान्तर्मामकीनं नखाङ्कम् (आलोकमाना) [Bv.2.32.]
-आघातः   a scratch, nail-wound; [Māl.5.23] नखाघातः प्रदातव्यो यथास्थानानि नर्मसु Kāmaśāstra.
आयुधः a tiger; प्राचण्ड्यं वहति नखायुधस्य मार्गः [Māl.3.17.]
a lion.
a cock.-आशिन् m. an owl.
-कुट्टः   a barber.
-जाहम्   the root of a nail.
-दारणः   a falcon, hawk. (-णम्) a pair of nail-scissors.
-निकृन्तनम्, -रञ्जनी   a pair of nail-scissors, nail-parer; यथा सोम्यैकेन नखनिकृन्तनेन सर्वं कार्ष्णायसं विज्ञातम् [Ch. Up.6.1.6.]
-न्यासः   inserting the claws.
-पदम्, -व्रणः   a nail-mark, or scratch; नखपदसुखान् प्राप्य वर्षाग्र- बिन्दून् [Me.37.]
-मुचः   a bow.
-लेखकः   a nail-painter.
लेखा a nail-mark.
nail-painting.
-विषः   a man; नखविषा नरादयः.
-विष्किरः   a bird of prey (tearing with claws); [Ms.5.13.]
-शङ्खः   a small shell.

नख     

Shabda-Sagara | Sanskrit  English
नख   r. 1st cl. (नखति) To move. भ्वा० पर० सक० सेट् .
नख  mf.  (-खः-खी) A finger nail.
 m.  (-खः) A part, a portion.
 nf.  (-खं-खी) A perfume, a dried substance, of a brown colour, and of the shape of a nail; apparently, a dried shell-fish, used as a perfume. f. (-खी) A vegetable perfume, different from the one above, though known by the same name, NAKHI.
E. privative, sense; or नह् to bind Unādi affix, the radical rejected. नखम् छिद्रम् अत्र .
ROOTS:
नह् नखम् छिद्रम् अत्र .

Related Words

गळ्याला नख लावणें   नख   नख देणें   नख लावणें   नरडीला नख लावणें   नाखूट   नख नख बोलणें   नख शिरणें   पंच नख   nail   नख दृष्टीस न पडणें   नरडीस नख देणें   नळीं नख देणें   ناخن   अञ्जनकेशी   आसिगुर   নখী   ਨਹੁੰ   ਸ਼ੰਖਨਖ   નખ   नखः   नङ   नाखून   நக்   நகம்   గోరు   ಉಗುರು   കക്കത്തോട്   നഖം   নখ   ନଖ   નખલો   जेथें नख नको, तेथें कुर्‍हाड (लावणें) कशाला   नख लागत नाहीं तेथें कुर्‍हाड लावणें   نَم   koilonychia   अंजनकेशी   urogomphus   व्याघ्रतला   व्याघ्रदला   व्याघ्रनखी   व्याघ्रपुष्प   व्याघ्र-पुष्प   व्याघ्रायुध   व्याड़ायुध   व्याधिखड्ग   व्यालखंग   शतदंतिका   स्वल्पनख   शार्दूलज   शीतदंतिका   शीतदन्तिका   श्वेतघंटा   श्वेत-पुष्पा   nail fold   व्यालकरज   नखुलणे   व्यालखड्ग   व्यालपाणिज   व्यालप्रहरण   व्यालवल   नकलीलावणे   नखुले   नागस्तोफा   सनख   nail patella syndrome   nail patlla syndrome   primary nail fold   शुक्लपुष्पी   नखूट   शतदन्तिका   नकशान   नखविलेख   नागहनु   सर्पदन्ती   श्वेतघण्टा   नखरुड   cat-scratch disease   गुडनख   बकनखगुदपरिणद्ध   नखचित्र   नखररजनी   नखरी   नखालु   नखलणे   नखशूल   नखोला   नखला   व्याघ्रनखक   बुचकरणें   गळ्यावर सुरी ठेवणें   कोकबक   व्याघ्रदल   शंखनख   सूर्पणखा   नखदारण   नखमुच   नखरञ्जनी   नखरूड   नखलेखा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP