Dictionaries | References न नडणे Script: Devanagari Meaning Related Words नडणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : खटकणे नडणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. ( राजा . कु . ) पिकांतील , बागेतील निकामी गवत , कुंदा काढणे ; तणणे ; बेणणे ; शेतांतील आधीच्या पिकाच्या धसड्या , धसकटे , रान काढणे . [ सं . नड = एक प्रकारचे जाडे गवत ; सं . नडिनी ]अ.क्रि. १ गुंतणे ; अडकणे ; लागणे ; गच्च , घट्ट होणे ; अडकणे ; दाटणे . २ नड , अटकाव , प्रतिबंध मोडा इ० कानी युक्त होणे ; रोधिला जाणे ; आड येणे ; प्रतिरुद्ध होणे . ३ ( घोडा इ० काने ) आड करणे ; अडणे , भीती इ० कांमुळे पुढे न सरणे . ४ कुंठित , स्तिमित होणे ; खुंटणे . ५ त्रासदायक , उपद्रवकारक होणे , असणे . [ सं . नड = गर्दी होणे ; का . नडु = अडचण येणे . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP