Dictionaries | References न नणंद खेळी, रहाटाची फळी Script: Devanagari Meaning Related Words नणंद खेळी, रहाटाची फळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 रहाटाच्या फळीवरुन हळूच रहाट फिरवतो येतो त्याप्रमाणें नणंद नकळत कला गती लावते. घरामध्यें खेळी नणंद असली म्हणजे ती रहाटाच्या फळीसारखी एकसारखी आवाज करीत असते. ती कधीं स्वस्थ बसत नाहीं, तर कांहींतरे उचापती करुन कला गत लावीत असते. तु०-उतरंडीला नसावी केळी, घरांत नसावी नणंद खेळी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP