Dictionaries | References

नम्रता आणि संपत्ति, एके ठायीं क्कचित् राहती

   
Script: Devanagari

नम्रता आणि संपत्ति, एके ठायीं क्कचित् राहती     

वैभव आणि लीनता हीं क्कचितच एका ठिकाणी दृष्टीस पडतात. मनुष्यास वैभव प्राप्त झालें असतां तो बहुधा उन्मत्त होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP