Dictionaries | References न नरडीचा घोट घण Script: Devanagari Meaning Related Words नरडीचा घोट घण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ठार मारणेंजीव घेणेंप्राण घेणें. ‘तुझ्या नरडीचा घोंट घ्यावयास कोणी उरले नाहीं असे कां तूं समजतोस?उषःकाल-विक्षिप्त ३.१३८. ‘चल घे हा दारुचा घोट, का घेऊं नरडीचा घोट?’ -एकचप्याला ३.२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP