Dictionaries | References

नरम

   
Script: Devanagari

नरम     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  जिसमें कठोरता या उग्रता न हो   Ex. वे बहुत ही सरल एवं नरम स्वभाव के हैं ।
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
कोमल मृदुल नर्म
Wordnet:
asmনৰম
benনরম
gujનરમ
kasنَرم
kokमवाळ
malമൃദു സ്വഭാവമുള്ള
marसौम्य
sanमुदु
See : पिलपिला, लचीला, मंदा, मुलायम, सुपाच्य, नामर्द, मंद

नरम     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : भोळो, लवचीक, मोव, मवाळ

नरम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Soft; not hard or rough. 2 fig. Gentle, easy, mild: simple, silly, soft: effeminate, imbecile &c. 3 Lukewarm--water: dull of edge--a weapon or tool: lack-lustre--a pearl, rupee &c.

नरम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Soft. Gentle, mild. Effeminate. Lukewarm-water. Dull of edge. Lack-lustre-a pearl, rupee &c.

नरम     

वि.  कोमल , नाजूक , मऊ , मुलायम , मृदु , सुकुमार ;
वि.  गरीब , लीन , सौम्य ;
वि.  नेभळट , बावळट , मवाळ .

नरम     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मऊ, सौम्य

नरम     

वि.  १ मृदु ; कडक नसलेले ; गुलगुलीत ; मुलायम . २ ( ल . ) कठोर , जहाल नसणारा ; गरीब ; सौम्य ; लीन ; मवाळ . ३ भोळा ; साधा ; बावळट . असल्या नरम पुढार्‍यांमुळे लोकांच्या फायद्यापेक्षां त्याचे नुकसानच जास्त होते ... - टि २ . १२९ . ४ बायकी ; बुळा . ५ स्वाभाविक तेज , कडकपणा , तीक्ष्णपणा इ० कांत कमी असलेला उदा० कोंबट ( पाणी इ० ), तीक्ष्ण धार नसलेले ( शस्त्र इ० ). शस्त्राचे पाणी नरम आहे . कमी चकाकीचा ; मंद कांतीचा ( रुपाया , मोत्ये इ० ). हा रुपाया नरम आहे . [ फा . नर्म . गुज . नरम ]
०पडणे   होणे ( बाजारभाव इ० ) कमी होणे ; उतरणे ; मंदीस येणे . बँकेच्या व्याजाचे दर वाढविण्याचा अंतस्थ हेतु नरम पडणार्‍या हुंडणावळीला हात देण्याचा आहे . - के २ . १२ . ३० . शेअर्सचे भाव नरम पडले . - के १० . ६ . ७ . ३० .
०येणे   ( एखादा मनुष्य इ० ) स्वभावाने गरीब बनणे ; सौम्यपणाने वागूं लागणे . आतां हा फारच नरम आला . - पारिभौ २३ . ( एखादे ) काम नरम करणे काम फत्ते करणे . - इमं २५३ . सामाशब्द -
०गरम वि.  फार उन्ह किंवा फार थंडी नाही असे गरम नरम पहा .
०चारा  पु. १ कोंवळा चारा ; गवत . २ ( ल . ) खावयास नरम , मृदु असलेला , फार चावावा न लागणारा खाद्यपदार्थ . ३ उंची व नाजुक खाणे , अन्न . [ नरम + चारा ]
०छापी वि.  जुना झालेला व ज्यावरील छाप , ठसा विरुप , खराब झाला आहे असा ( रुपाया इ० नाणे ). [ नरम + छाप ]
०डोके  न. मऊ केस असलेले व हजामत करतांना मुळीच त्रास न पडणारे डोके . - मानरम वि . अतिशय नरम ; फार गुलगुलित ; अत्यंत कोमल ; सौम्य . [ नरम द्वि . ] - मानरमी स्त्री . मृदुपणा ; सौम्यपणा ; कोमलता ; मवाळपणा ; याच्या उलट गरमागरमी . [ नरम द्वि . ]

नरम     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
adjective  जुन कडा वा चाम्रो नहोस्   Ex. उनका हात धेरै नै नरम छन्
MODIFIES NOUN:
वस्तु
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
कमलो कोमल
Wordnet:
asmকোমল
benনরম
hinमुलायम
kanಕೋಮಲವಾದ
kokमोव
malമൃദുവായ
marमऊ
mniꯑꯊꯣꯠꯄ
oriନରମ
panਮੁਲਾਇਮ
sanमृदु
telసున్నితమైన
urdملائم , نرم , نازک , ڈھیلا , پلپلا
See : कमलो

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP