Dictionaries | References

नलगे

   
Script: Devanagari

नलगे     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
It is not needed or wanted; it is unnecessary. The plural is नलगेत. 2 It is not consistent, reasonable, ordinary, likely &c. Ex. तसा दिवस पुनः यावा नलगे.

नलगे     

क्रि.  १ नको , लागत नाही . आवश्यकता , प्रयोजन नाही या अर्थाने योजावयाचा शब्द याचे अनेकवचनांत नलगेत . प्रथमांत पदार्थ , आणि आयला , आयाला , आवयाला , आया , आवया , आवा या प्रत्ययांत धातुसाधितासह प्रयोग करितात . जसेः - मला साखर नलगे ; जेवावयाला ; जेवावया , जेवावे , जेवणे नलगे इ० कदा नावडे हरिकथा । देव नलगे सर्वथा । - दा ३ . ३ . ११ . वादळामुळे गलबतावरील सर्व स्त्रिया घाबरुन गेल्या हे सांगणे नलगे . - कोरकि ७४ . सुज्ञासु ज्यास्त लिहिणे नलगे . २ सयुक्तिक , सुसंगत संभवनीय नाही अशा अर्तानेहि योजितात . तसा दिवस पुन्हां यावा नलगे . [ न = नाही + लागणे = जरुर , अवश्य असणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP