Dictionaries | References न नव जाण मोच्यांनी उदक पिले, एकलो कसा आनवाळो उरतलो? Script: Devanagari Meaning Related Words नव जाण मोच्यांनी उदक पिले, एकलो कसा आनवाळो उरतलो? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) नऊ इसम जोडयांतून पाणी प्याले, मग दहावा एकटाच कुठून सोंवळा राहाणार? दुष्कृत्य करणार्या माणसांच्या सहवासाला असलेला सज्जन मनुष्यहि त्याच्या सारखाच समजला जातो अशा अर्थानें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP