Dictionaries | References न नव दिन चले ढाई कोस Script: Devanagari Meaning Related Words नव दिन चले ढाई कोस मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [ढाई अढाई=अडीच] नऊ दिवस चाललें तरी मजल अडीच कोस. ‘केदारनाथ आणि बद्रिनाथ यांच्यामध्यें अंतर पाच मैल आहे. परंतु मध्ये मोठा पहाड असल्यामुळें, आल्या रस्त्यानें परत येऊन, अनेक डोंगरांना वळसे घालून नऊ दिवसांच्या प्रवासाच्या अंतीं बद्रिनारायणाला जावें लागतें, यावरुन वरील ह्मण पडली आहे.’ काका कालेलकर, हिमालयांतील प्रवास, पान २०८. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP