Dictionaries | References न नशीबाची कवटी उलटी लागणें Script: Devanagari Meaning Related Words नशीबाची कवटी उलटी लागणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कवटी उलटी लागली असतां उलटे प्रकार हातात. यावरुन दुदैंव ओढवणें. दुदैंव हिंदुस्तानचें कीं, तो जर्मनीनें जिकून आपल्या पदतळीं घातला नाही ! तसे झालें असतें व मग जर हिदुस्ताननें युध्द. सहाय्य केलें असतें तर मात्र स्वंयनिर्णयानुसार हिदुस्थानाला इंग्रजानीं स्वातंत्र्य खास दिलें असतें! या द्दष्टीनें हिदुस्थानच्या नशीबाची कवटी उलटी लागली कीं, मि चर्चिल यांची बुध्दीच उफराटी आंह , हें ठरविणें कठीण वाटतें. ’ - केसरी १२-९-४१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP