Dictionaries | References

नांवानें धोंडे फोडनें

   
Script: Devanagari

नांवानें धोंडे फोडनें     

नांवानें खडे फोडणें पहा . एखाद्याच्या नांवानें धोडें आपटून परमेश्वरास गार्‍हाणें घालणें . ' तिचेनि नांवें फोडिती घोंडे । ' भारा अयोध्या . १० . ८८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP