Dictionaries | References न नांवानें पाणी तावणें Script: Devanagari See also: नांवानें पाणी तापविणें Meaning Related Words नांवानें पाणी तावणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्याचा द्वेष करणें किंवा मरण चिंतणें. एखादा नातेवाईक मेला म्हणजे त्याच्या नांवानें स्नान करुन त्याचा सुतक संबंध वगैरे सोडतात. त्याकरितां पाणी तापवुन स्नान करुन मोकळें होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP