Dictionaries | References

नागवी पाहिली म्हणजे संन्याशाचा सुद्धां उठतो (चोट)

   
Script: Devanagari

नागवी पाहिली म्हणजे संन्याशाचा सुद्धां उठतो (चोट)     

अर्थ उघड आहे. विकार हे सर्वांनाच आहेत. ते विवेकानें दाबले असतात एवढेंच. पण समोर कोणतीहि आकर्षक, मोहक गोष्ट सहज मिळण्यासारखी दिसली म्हणजे कोणालाहि ती हवीशी वाटते. (गु.) नागी जाइने मुनीवर चले.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP