Dictionaries | References

नागेश्वरी नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणें

   
Script: Devanagari

नागेश्वरी नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणें     

[नागेश्वर व सोमेश्वर हीं पुण्यांतील दोन प्रसिद्ध देवस्थानेम आहेत.] एकाला एकाला लुबाडुन दुसर्‍याची भर करणें. एखादें मोठे अपकृत्य करावयाचें व त्याचें प्रायश्चित्त म्हणून लहानसा दानधर्म वगैरे करावयाचा. तु०-Rob Peter to pay Paul.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP