Dictionaries | References न नाचतांना मोराचा पिसारा हाले आणि पिसारा नसतांना लांडोरी डोले Script: Devanagari Meaning Related Words नाचतांना मोराचा पिसारा हाले आणि पिसारा नसतांना लांडोरी डोले मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मोर नाचतांना त्याचा पिसारा हालतो म्हणून लांडोरीला पिसारा नसला तरी ती नाचून हालवून पाहण्याचा प्रयत्न करते. दुसर्याचें विनाकारण, आपणाजवळ साधन नसतांहि अनुकरण करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP