Dictionaries | References

नाजरीबाजार

   
Script: Devanagari

नाजरीबाजार     

 पु. मिनाबाजार . तमाम पुरुषांनी घरांत रहावे व बायकांनी दुकानावर माल विकावा , बायकांनीच जाऊन खरेदी करावा , पुरुष मिळून एक पातशहा निगाहबाजी त्या बाजारांत घोडीवर बसून , मोतद्दार खिस्मत्गार सुद्धा बरोबर कोणी नाही , नसावे त्याचे गांव नाजरी - बाजार . - गोख - चिशाब ६ . [ नाजरी = बाजार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP