Dictionaries | References न नाजुक नाजूक जागीं करट(दुखणें), जांवई वैद्य Script: Devanagari Meaning Related Words नाजुक नाजूक जागीं करट(दुखणें), जांवई वैद्य मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुह्यभागीं दुखणें झाल्यास साध्या वैद्याला सुद्धां दाखवावयाची लाज वाटते, मग जांवयाला दाखवावें कसें? दाखवितां येत नाहीं व दाखविल्याशिवाय उपचार होऊन बरें होत नाहीं अशीं अडचणीची परिस्थिती येणें. अवघड जागीं दुःख, पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP