Dictionaries | References न नाठाळ जांवई लेकीनें गोड, अन् शिळी भाकरी ताकानें गोड Script: Devanagari Meaning Related Words नाठाळ जांवई लेकीनें गोड, अन् शिळी भाकरी ताकानें गोड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (वांय.) खाष्ट जांवयाला आपली लेकच दिली असल्यानें त्याचा खाष्टपणा त्रासदायक वाट नाहीं. ज्याप्रमाणें ताकाबरोबर शिळी भाकर गोड लागते त्याप्रमाणें लेकीमुळें जांवई प्यार होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP