Dictionaries | References

नाणें सांगणें

   
Script: Devanagari

नाणें सांगणें     

चितपट करणें ; ओली सुकी मागणें . ( एक नाणें वर फेंकून झेलतात व पुढची कीं मागची बाजू असें हेरण्यास सांगतात त्यावरुन ). ' रामस्वामी यांनीं नाणें बरोबर सांगून पश्चिम हिंदुस्थान संघाला क्षेत्ररक्षणास पाठविलें ' - के .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP