-
उ.क्रि. १ गट्ट करणें ; गळयाखालीं उतरविणें मला कोरडा भात गिळत नाहीं , कालवण असेल तर गिळेल . २ ( ल . ) शोधून घेणें ; खाऊन टाकणें ( पारा सोनें शोषतो , भाकर तूप शोधून घेते त्याप्रमाणें ). ३ ( ढग , राहू इ० नीं ) ग्रासणें ; व्यापणें ; घेरणें . गौतमपत्नी गिळिली होती जे पापतापशापाहीं . - भक्तमयूर केका ४ . ४ लांच खाणें . ५ दाबणें ; दडपणें ; आंत कोंडणें ; आंतल्याआंत चेपणें ( अश्रु , राग , दु : ख ). ६ अपकार , अपमान , अपराध ). सहन करणें ; पोटांत घालणें ; प्रतिकार न करणें . त्यानें त्याला एवढया शिव्या दिल्या परंतु त्यानें गिळिल्या . [ सं . गल + गिळणें ]
-
.
-
v t Swallow. Absorb. Embezzle. Suppress, smother, stifle (anger, grief, &c.). Put up with, swallow or stomach (an injury or affront).
Site Search
Input language: