Dictionaries | References न नामे शाहा कमा खावे, नामे चोर मारा जावे Script: Devanagari Meaning Related Words नामे शाहा कमा खावे, नामे चोर मारा जावे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रसिद्ध राजा मान मिळतो, पण प्रसिद्ध चोराला देहांतशासन मिळतेंसवि६१. शाहा म्हणून नांव असलें व राज्य जरी नसलें तरी स्वतः कमवून तरी खातां येईल, कोणी त्रास देणार नाहीं. पण नांव जर चोर असेल तर फुकट मर मिळायचा किंवा फांशी जावयाची वेळ यावयाची. तेव्हां नांवानें कां होईना पण नीचाशीं संबंध असण्यापेक्षा थोरांशी असलेला चांगला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP