Dictionaries | References न नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं Script: Devanagari Meaning Related Words नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वरच्याप्रमाणें वेश्येच्या मुलास दिवसा घरीं कोणी पुरुष नसल्यामुळें आपला बाप कोण तें कळत नाहीं व रात्रीं वेश्या त्याजवळ राहूं शकत नसल्यामुळें तो आईवेगला असतोअशी अर्धवट स्थिति. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP