Dictionaries | References

नाल्लकारय रट्टा आनि तेलकारय रट्टा

   
Script: Devanagari

नाल्लकारय रट्टा आनि तेलकारय रट्टा     

(गो.) नारळ पहावा तर मोहाचा
पण इतर नारळांच्या भावानेंच तो स्वस्त खपणार म्हणून नारळवाला रडतो आणि तेलाला तो निरुपयोगी म्हणून तेलीहि रडतो. वस्तु कितीहि चांगली असो पण तिचा व्यवहारांत जर उपयोग झाला नाहीं तर तिच्यापासून खरा आनंद कोणालाहि होत नाहीं अशा अर्थानें म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP