Dictionaries | References

नाळी

   
Script: Devanagari
See also:  नाळपड्या , नाळिक , नाळ्या

नाळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Having a galled or sore back--a beast.

नाळी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Having a galled or sore back-a beast.

नाळी     

वि.  १ नाळ पडलेला ; कण्याला जखम झालेला ; खरचटलेला व्रण - क्षत पडलेला -( पशु - जनावर ). काग धांवती जैसे । नाळिक पशु देखोनी । - पांप्र ४ . १०१ . २ ( ल . ) एखाद्या वाईट गोष्टीची चटक लागलेला , त्या विषयी आसक्त बनलेला , [ नाळ ]
 स्त्री. ( महानु . ) घटका कीर्तीखांबी नाळीची अवलीळा । - शिशु २५ . [ सं . नाली ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP