Dictionaries | References

नासलें फळ दुसर्‍या फळा, नासून हरी त्याची कळा

   
Script: Devanagari

नासलें फळ दुसर्‍या फळा, नासून हरी त्याची कळा

   आढींतील किंवा टोपलींतील एक फळ नासलें म्हणजे त्याच्या संसर्गानें दुसरीं फळें नासतात. एक मुलगा बिघडला म्हणजे तो दुसर्‍या मुलांस बिघडवितो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP