Dictionaries | References न नाहीं काळ अनुकूल, ऐसें म्हणत असती सगळे Script: Devanagari Meaning Related Words नाहीं काळ अनुकूल, ऐसें म्हणत असती सगळे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नालायक लोक आपणास परिस्थिति अनुकूल नाहीं असें नेहमीं म्हणत असतात. जे कर्तंबगार असतात ते अशी कुरकुर कधीं करीत नाहींतते पुढें आलेलें काम परिस्थिति कशीहि असली तरी पार पाडतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP