Dictionaries | References न निंदकासारखा दुष्ट नाहीं, आणि वंचकासारखा नष्ट नाहीं Script: Devanagari Meaning Related Words निंदकासारखा दुष्ट नाहीं, आणि वंचकासारखा नष्ट नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुसर्याचीं नेहमीं निंदा करणारा मनुष्य फार दुष्ट स्वभावाचा असतो व दुसर्यास ठकवून लुबाडणारा मनुष्य फार घातकी असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP