Dictionaries | References न निःशेष फळ Script: Devanagari Meaning Related Words निःशेष फळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. संपुर्ण लाभ ; सर्व पुण्य ; निष्कामतापूर्वक लाभ . ' पहिलेनि अर्पितां फळ । कार्य न साधे तत्काळ । निःशेष अर्पी फळ सकळ । खूण भुपाळ पावला । ' - भारा . बाल २४ . ३७ . ' निःशेष फळ अर्पितां जाणा । ' - भारा . बल २४ . ३८ . ( सं .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP