Dictionaries | References

निढळींचा घाम भुडळींत जाणें

   
Script: Devanagari

निढळींचा घाम भुडळींत जाणें     

(व.)[बुदरीचा अपभ्रंश भुडळी. भुदरी-जमिनीला असलेली दरी
भेग
छिद्रे] जबर श्रम शरीराला झाले म्हणजे प्रथम निटिल प्रदेशाला घाम येऊन तो हळूहळूं उतरत गुदद्वारापर्यंत उतरतो. गुदद्वाराला येथें भुडळीची उपमा दिली आहे. यावरुन अत्यंत परिश्रम होणें. ‘निडळींचा घाम भुडळींत जातो तेव्हां चार आणे मिळतात’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP