Dictionaries | References न नित्य पाठ, त्याची काय वाट Script: Devanagari Meaning Related Words नित्य पाठ, त्याची काय वाट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याच्या रोजच्या पाठांतले त्याला काय अडणार आहे, किंवा ज्याला एखादी गोष्ट करण्याची रोजची संवय लागलेली असते ती त्याला सुटत नाहीं. संवयीला औषध नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP