Dictionaries | References

निदान करणें

   
Script: Devanagari

निदान करणें

   शेवट करण्याचें ठरविणें
   मरणारस तयार होणें. “शेवटीं विश्वासरावसाहेब यांस अंबारींत गोळी कोणीं दुष्टानें मारली. त्यानें ते ठार झाले. ते सदाशिवपंत भाऊ यांनी पाहून अगदीं निदान केलें." -पेब ६१.
   परीक्षा करणें
   विशेषतः रोगपरिक्षा करणें. ‘तरी सरोगु काय जाणे। निदान रोगाचें।’ -ज्ञा ११.९०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP