Dictionaries | References

निपटीशिपटी

   
Script: Devanagari
See also:  निपटाचिपटा , निपटाशिपटा , निपटीचिपटी

निपटीशिपटी     

पुस्त्री . १ खरवड ; खरपुड्या ; उरलेसुरले अन्न ; ताट निपटून शिपटून घेतलेला शेवटचा घांस ( लहान मुलांस भरवितांना म्हणतात ). ( क्रि० करणे ). २ जेवण्याचे ताट चाटूनपुसून साफ करणे . ३ ( क्व . ) निरानिपटा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP