Dictionaries | References न निराळा Script: Devanagari See also: निराळे Meaning Related Words निराळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 nirāḷā a Separate, disjoined, parted, distinct. 2 Different, other. 3 Disjoined or distinct from; diverse from, disagreeing with, or foreign to. Used in comp. as मर्जी-संप्रदाया-रीती-माणसा-लोका- मुलखा-धर्मा-आज्ञे-निराळा. See other ex. under वेगळा Sig. IV. निराळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Separate, disjoined. Different, other. निराळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अलग , आगळा , पृथक , भिन्न , वेगळा ;वि. अन्य , दुसरा ;वि. खास , विशिष्ट , स्वतंत्र . निराळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : वेगळा, वेगळा निराळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ वेगळा ; स्वतंत्र ; विवक्षिताहून इतर ; अलग ; न जोडलेला . २ दुसरा ; वेगळा ; अन्य . ३ असंयुक्त ; भिन्न ; विभक्त ; न जमणारा ; असदृश ; परका ( समासांत ) मर्जी - संप्रदाय - रीती - लोका - धर्मा - आज्ञे - निराळा . वेगळा पहा . [ सं . अन्यतर - अन्यअर - न्यार ( + ल प्रत्यय ) - न्यारल - निराळ . - भाअ १८३३ . ] Related Words निराळा आपण नामा निराळा, धोपटी विठोबाच्या गळा गांव जळाला हनुमंत निराळा निराळा ओयरा, कोण कोणाचा सोयरा? हाता निराळा हता निराळा सार्या मुलखांतला निराळा सार्या मुलखाचा निराळा मथुरेचा पेढा कांहीं निराळा नाम्या निराळा, धोकटी विठूचे गळां देव सर्वत्र जगीं भरला, तो कैसा दिसे निराळा divided dissimilar unlike different उकलासणें उकलास व्यवछिन्न सोवता सोवतें न्यारगीर वाईला वैशिष्टय आनसा अत्रफ कांथबा निनंगत मनांत एक, जनांत एक वाइला अलाहिदा असंबंध कांडारो सिनानें बखला शिना unusual अकर्तृक आणिक आबळागोबळा कांडारा वाहिला हनपट्टी बिलग पृथगाक पृथगात्म जुदा न्यारा सवता अंगावरचे केंस मोजवत नाहींत ग्लिसरिन वायल मारुतीच्या बेंबींत बोट घालणें त्रोटणे धुमाफळी चांदवडा निराळे तर्हा देणें अलिप्त अत्रब असंबध्द काथवट खड्यासारखे निवडणें खपला हनुमान् जीवाजीव चांदवड निस्पृही निस्प्रही नेफा आगळा विजात अत्रप अविवक्षित असंसृष्ट ओयरा औपरोधिक वैशिष्ट्य स्वतंत्र त्रुटित देट परिच्छिन्न मळभ सडेतोड खेरीज अन्यतर इतलाखी कोहंकार वाली व्यवच्छिन्न देंठ देठ निपोटी निवड टोंकर वेगळा मळब असाधारण खारीज काळी कोहं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP