Dictionaries | References न निरोप Script: Devanagari Meaning Related Words निरोप कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun वेगळें जावपाची कृती Ex. निरोपाच्या वेळार दोळ्यांनी दुकां येतातूच HYPONYMY:अक्षत ONTOLOGY:सामाजिक कार्य (Social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आदेवशWordnet:asmবিদায় bdबिदाय gujવિદાય hinविदाई kanಬೀಳ್ಕೊಡುಗೆ kasرَخصت malവിടവാങ്ങല് marपाठवणी mniꯀꯥꯏꯅꯕ nepबिदा oriବିଦାୟ panਵਿਦਾਈ sanअपगमः tamவிடைபெறல் telవీడ్కోలు urdوداعی , وداع , روانگی , رخصت निरोप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A message. 2 Honorable dismissal or discharge. v दे. 3 Permission to depart; leave as given or taken to go. v दे, घे. निरोप Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A message. Honourable dismissal or discharge. Permission to depart. निरोप मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. संदेश ;ना. जाण्यासाठी परवानगी , पाठवणी , बिदाई . बोळवण , सन्मानाने . निरोप मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या उद्देश्याने सांगितलेली किंवा कळवलेली किंवा लिखित वा सांकेतिक एखादी महत्त्वाची गोष्ट Ex. आपल्या भावाचे लग्न ठरले हा निरोप ऐकून त्याला अत्याधिक आनंद झाला./काम पूर्ण झाल्याचा निरोप मला रामने दिला HYPONYMY:जाहिरात ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सांगावा संदेशWordnet:asmখবৰ bdखौरां benসন্দেশ gujખબર hinसंदेश kanಸಂದೇಶ kokखबर malവാര്ത്ത mniꯄꯥꯎ nepखबर oriଖବର panਸੁਨੇਹਾ sanसन्देशः tamசெய்தி telసందేశం urdپیغام , پیام , سندیسہ , احوال , اطلاع noun जाण्यास दिलेली, घेतलेली परवानगी Ex. त्याने निघण्यापूर्वी माझा निरोप घेतला noun एखाद्याची सन्मानपूर्वक केलेली पाठवणी Ex. त्याला निरोप द्यायला बरेच लोक जमले होते निरोप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ आज्ञा . वेदांचिया निरोपा । आन न कीजे । - ज्ञा १६ . ४५५ . ब्राह्मण म्हणे श्रीगुरुसी । जो निरोप द्याल मजसी । - गुच ३८ . ३५ . २ संदेश ; मजकूर . ३ जाण्याची परवानगी ; रुखसत ; जाण्यास दिलेली , घेतलेली परवानगी . ( क्रि० घेणे ; देणे ). ४ सन्मानाने केलेली पाठवणी ; बोळवण . ५ ( गो . ) शेतकापणीचा परवाना मालकाकडून मिळण्याच्या वेळी शेतकर्याकडून मालकास मिळणारी भेट . [ सं . निरुपण ] ( दिव्याला ) देणे - दिवा मालविणे . निरोपानिरोपी - क्रिवि . नुस्त्या तोंडी निरोपावरुन ; निरोप आल्या - पाठविल्यावरुन . निरोप्या - वि . १ संदेशवाहक ; निरोप सांगणारा , पोंचविणारा . २ ज्याला स्थितिप्रमाणे कामांत फेरफार करण्याचा अधिकार नसून आज्ञेप्रमाणे चालावे लागते असा . ३ फक्त निरोप सांगण्याच्या उपयोगी ; स्वतःची बुद्धि नसणारा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP