Dictionaries | References

निर्वाळणे

   
Script: Devanagari

निर्वाळणे     

उ.क्रि.  १ धुणे ; निर्मळ , शुद्ध करणे ; प्रक्षाळणे ; चकचकीत करणे . प्रेमाचेनि भांगारे । निर्वाळूनि नूपुरे । - ज्ञा १५ . ४ . चैतन्याचिया साळे । आवगते आंग निर्वाळे । - भाए ६०१ . २ निर्मळपणे पूर्ण करणे . ग्रंथ नेटका निर्वाळिला । - एभा २८ . २३ . - अक्रि . १ ( व . ) आकाश निरभ्र होणे , निवळणे . २ उत्पन्न होणे . तयापासोनि निर्वाळिते । सुखदुःख । - ज्ञा १३ . ९७५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP