Dictionaries | References

निवर्तणे

   
Script: Devanagari

निवर्तणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मरणे

निवर्तणे     

अ.क्रि.  १ माघार घेणे ; परतणे ; पलट खाणे . २ आटोपते घेणे ; बंद होणे ; थांबणे . ३ ( ल . ) मरणे . ४ नाहींसे होणे . पहिला ऋद्धिसिद्धिचा संभ्रमु । तो निवर्तोनि गेला धुमू । - ज्ञा ४ . १३४ . [ सं . निवर्तन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP