Dictionaries | References

निवविणे

   
Script: Devanagari

निवविणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : निववणे

निवविणे     

उ.क्रि.  १ थंड , गार करणे ( तापलेली वस्तु ) २ ( ल . ) कमी करणे ; शमविणे . ३ आनंदविणे ; तृप्त करणे ; संतुष्ट करणे ; शांत करणे . प्रियशिष्य धनंजयगुण वर्णुनियां यांसि हृदय निववूं द्या । - मोविराट ४ . १४ . ३ ( ल . ) उतार पाडणे ; उपशमन करणे ; हलके करणे . [ निवणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP