Dictionaries | References

निवांत

   
Script: Devanagari

निवांत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Still, quietly, without stirring or speaking. Ex. तेव्हां क्षण येक रघुनाथ ॥ नि0 न बोले चिंताक्रांत ॥.

निवांत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   Still, quietly.
   Absence of wind, a calm.
   Calm, still.

निवांत

 वि./क्रि.वि.  एकांत स्थळ , निरव , स्तब्ध ( जागा );
 वि./क्रि.वि.  निष्काळजी , स्वस्थचित्त ;
 वि./क्रि.वि.  गडबड न करता , शांतपणे , स्तब्धपणे .

निवांत

 वि.  १ स्तब्ध ; उपद्रवरहित . निवांत स्थली बसून ईश्वराचे ध्यान करावे . २ स्वस्थचित्त ; निष्काळजी . वरुण राहिला निवांत । पुत्रे चुकविली अनर्थ । - कथा १ . २ . ११९ . - क्रिवि . शांतपणे ; स्तब्धपणे ; कांही एक गडबड , बडबड न करतां . तेव्हा क्षण एक रघुनाथ । निवांत न बोले चिंताक्रांत । तूं घटकाभर निवांत बैस . ( जागा ). [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP