Dictionaries | References

निवारणे

   
Script: Devanagari

निवारणे

 क्रि.  अडवणे , टाळणे , थोपवणे , निवृत्त करणे ;
 क्रि.  दूर करणे , परतवणे , बंद करणे , मागे हटवणे , वारणे .

निवारणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  दूर करणे   Ex. तुझे संकट देवच निवारील.
HYPERNYMY:
पायदळी
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
हरणे निरसणे
Wordnet:
bdहोखार
kanಬೇರೆ ಮಾಡು
kasدوٗر کَرُن , خَتَم کَرُن , مۄکلاوُن
kokहरप
mniꯀꯣꯛꯍꯟꯕ
oriହରଣକରିବା
panਖਤਮ ਕਰਨਾ
sanअपहृ
urdدورکرنا , مٹانا , حل کرنا , ختم کرنا

निवारणे

 स.क्रि.  १ मागे सारणे ; दूर करणे ; हटविणे . निवारोनि जाय माया । ऐसी छाया जयाची । - तुगा ७ . २ ( ल . ) अडवणे ; टाळणे ; थोपविणे ; न येऊं देणे ; निवृत्त करणे . जैसा दीपु ठेविला परिवरी । कवणाते नियमी ना निवारी । - ज्ञा ९ . १२८ . ३ बंद करणे ; मनाई , निषेध करणे ; वारणे . ४ समजूत घालणे . आर्ताची स्थिति ऐसी । जिज्ञासू निवारी त्यासी । - एभा १९ . २७४ . [ सं . निवारण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP