Dictionaries | References

निष्कृती

   
Script: Devanagari
See also:  निष्कृति

निष्कृती

  स्त्री. नैष्कर्म्य स्थिति . जेणे फलत्यागे निष्कृती । नेले कर्म । - ज्ञा १८ . २३२ . २ मुक्तता ; नाहीसे करणे ; नाश . ३ निरसन ; फेड ; परिहार ; प्रायश्चित्त ( अपराध , नुकसान , इजा इ० केली असतां प्रायश्चित्त घेऊन किंवा प्रतिकृतीने दूर करणे ). निष्कृति तुझिये पापासी । श्रीगुरु करील परियेसी । - गुच २० . ४१ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP