Dictionaries | References

निष्ठुरता जुलम्या परी, करितां भीति धरी

   
Script: Devanagari

निष्ठुरता जुलम्या परी, करितां भीति धरी     

तुम्ही फार निष्ठुरपणें वागूं लागला तर तुमच्याबद्दल असंतोष उत्पन्न होऊन तुम्हांला शत्रु उत्पन्न होतात व त्यापासून तुम्हांस धोका होण्याचा संभव असतो.
सवि. ७३९

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP