Dictionaries | References न निस्तोष Script: Devanagari See also: निस्तुक , निस्तूक Meaning Related Words निस्तोष महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. क्रिवि . निखालस ; पुर्णपणें ; निःशेष ' तुमची प्रकृति आतां कसी आहे ? निस्तोष आरोग्य जाल्याचें ल्याहावें .' - रा ७ . खलप २ . १८ . ( सं . निस्तुष )क्रि.वि. १ सर्वस्वी ; अगदी ; निवळ ; बिलकूल ; निःशेष ; अजिबात . पाऊस निस्तूक गेला . २ पूर्णपणे ; पुरतेपणी ; सर्वथा ; व्यंग , न्यून इ० शिवाय ; सर्व प्रकारांनी , तर्हांनी , अंगांनी . हा कागद निस्तूक फुटतो . निस्तूक मूर्ख - वेडा - सोदा . ३ केवळ ; निव्वळ ; फक्त . हा निस्तूक वैदिक . [ सं . निस्तुष ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP