Dictionaries | References

निस्त्याक

   
Script: Devanagari

निस्त्याक     

 न. १ ( कु . ) कालवण ; आमटी ; सांभारे ( विशेषतः मासळीचे . ) २ मासळी ; मासे [ निस्ते ] निस्त्याला , निस्त्यास - क्रिवि . कोरड्यास ; भाकरी , भात इ० . बरोबर खाण्यास कोरडेशास पहा . आज निस्त्यास काय केले ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP