Dictionaries | References

नीरांजन

   
Script: Devanagari
See also:  नीरंजन , नीराजन

नीरांजन     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : निरांजन

नीरांजन     

 न. आरती ; ओवाळणे ; निरांजन पहा . - ज्ञा १६ . २१० . तेथे गोवळराज नृत्य करिती कृष्णास नीरंजना । - आपू १५ . [ सं . नीराजन ]
१ आरती ओंवाळण्याचे पात्र ; तूपवातीचा दिवा . वस्त्रे अलंकार सुमने । नाना उपहार बलिदाने । दीपावली नीरांजने । सावधाने अर्पिली । - एरुस्व ६ . ८४ . २ आरती ; ओवाळणी . ( क्रि० करणे ). नीरांजने करिति तीस अनेक नारी । - सारुह ६ . ३६ . [ सं . नीरांजन ]
०परो वि.  ( गो . ) अक्कलशून्य .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP