Dictionaries | References

नीळ नासणें

   
Script: Devanagari
See also:  नीळ रांपणें

नीळ नासणें     

निळीचा रंग बिघडला अशी खोटा बातमी उठविल्यास रंग चांगला होतो अशी निळारी लोकांची समजूत असते. यारुन खोटी बातमी उठविणें. एखाद्यानें सांगितलेली हकीकत आपणांस खरी न वाटली तर आपण म्हणतों’ नीळ नासली आहे असें वाटटें!’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP