Dictionaries | References न नुसत्या दृष्टीनें, पिलें पिशिलीं कासवानें Script: Devanagari Meaning Related Words नुसत्या दृष्टीनें, पिलें पिशिलीं कासवानें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कासवास स्तन नसून तें नुसत्या दृष्टीनें आपल्या पिलांचे पोषण करतें अशी समजूत आहे. यावरुन कूर्मदृष्टी हा वाक्प्रचार उत्पन्न झाला आहे. कूर्मदृष्टि पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP