Dictionaries | References

ने

   
Script: Devanagari

ने     

verb  सोरबा फैनायखौ नेनाय   Ex. फरायसालियाव थांनो थाखाय बियो गावनि लोगोफोरखौ नेगासिनो दं
HYPERNYMY:
माव
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
लामा नाय
Wordnet:
benপ্রতিক্ষা করা
gujપ્રતીક્ષા કરવી
hinप्रतीक्षा करना
kanಕಾಯು
kasپِیٛارُن
kokवाट पळोवप
malപ്രതിക്ഷിക്കുക
marवाट पाहणे
oriଅପେକ୍ଷା କରିବା
panਉਡੀਕ ਕਰਨਾ
tamஎதிர்நோக்கு
telవేచిచూడు
urdانتظارکرنا , راستہ دکھانا , راہ دیکھنا
verb  बबेबा मुवाखौ जोथोन लानाय   Ex. बियो खल सिथ्लायाव मायखौ नेगासिनो दं
HYPERNYMY:
माव
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
नाय
Wordnet:
benপাহাড়া দেওয়া
gujપહેરો ભરવો
hinपहरा देना
kanರಕ್ಷಿಸು
kasرٲچھ راوَت کَرٕنۍ , پٔہرٕ دِیُن
kokराखप
marराखणे
oriଜଗିବା
panਰਾਖੀ ਕਰਨਾ
tamபாதுகாத்துக்கொண்டிரு
urdپہرادینا , رکھوالی کرنا , حفاظت کرنا , اگورنا

ने     

अ.  १ तृतीया विभक्तीचा प्रत्यय . ( अव . नी ). उदा० रामाने , त्याने , मुलांनी इ० . २ भूतकाळी सकर्मक क्रियापदाच्या आणि विघ्यर्थाचे आवांत रुप ( करावा , द्यावा इ० ) होणार्‍या क्रियापदाच्या तृतीयपुरुषाच्या रुपाबरोबर हा प्रत्यय योजतात . उदा० केल्याने , दिल्याने इ० ( अव . रुप नी )
 न. न (= नाहीं ) या अर्थी योजतात . तें दुर्योंधन ने घे। - मोकर्ण ६ . ३५ . [ सं . न ]
उअ . ( कातवडी , भिल्ली ), आणि ; व . राजाला ठार मारुं ने राज्य ठेवूं - मसाप २ . ३१ . [ गु . ने ]
अ.  पासून या अर्थी प्रत्यय . एकारांत स्थलवाचक क्रिया . विशेषणाशी शेवटच्या मात्रेचा लोप करुन जोडतात . जसेः - एथने , तेथने , कोठने , इकडने , तिकडने इ० दुसर्‍या शब्दाशी जसाच्या तसा जोडतात . उदा० आतने , बाहेरने , अलाडने , पलाडने इ० . स्थलनामांना हून , ऊन याअर्थी पूर्वागम दाखविणारा प्रत्यय लागल्यानंतर लावतात . जसेः - पुण्यासने , सातार्‍यासने ( आलो , गेलो इ० ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP