Dictionaries | References

नेकबद

   
Script: Devanagari

नेकबद     

 स्त्री. नेकीबदी पहा . बरावाईट प्रकार ; अस्मानी सुलतानी हरामी ; फितुरी . ' तुम्हीं धाकटे नेकबद झाली तर काय करावे या करितां यांच्या नावें सनद आणली .' - पेद २८ . ९८ . ( फा . नेक + बद )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP