Dictionaries | References

नेसणे

   
Script: Devanagari
See also:  नेसण , नेसणें

नेसणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  पंचा, धोतर, साडी इत्यादींसारखे न शिवलेले वस्त्र कंबरेभोवती विशिष्टप्रकारे गुंडाळणे   Ex. आज तिने मी दिलेली साडी नेसली.
HYPERNYMY:
घालणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
kanಉಡು
noun  नेसण्याची क्रिया   Ex. धोतर नेसणे त्याला कठीण जात होते.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmপিন্ধা
benপরিধান
gujપહેરવું
hinपहनाई
kanಧರಿಸುವಿಕೆ
kokन्हेसणी
malഉടുക്കല്‍
panਬੰਨ੍ਹਣ
sanधारणम्
tamஅணிந்துகொள்ளுதல்
telవస్త్రాన్ని ధరించటం
urdزیب تن , پہنائی

नेसणे     

 न. १ ( ढुंगणाभोवती ) नेसायचे कटिसंबद्ध वस्त्र . सावरितां नेसणी । हांसे होतुसे । - शिशु ५३६ . २ अंगाला गुंडाळण्याची , अंगावर चढविण्याची , नेसण्याची क्रिया . ( क्रि० करणे ). हिचे नेसण होईल तेव्हां पाणी देईल . [ सं . निवस - निअस - न्येस - नेस - भाए १८३३ ] नेसणे - उक्रि . ( पंचा , धोतर , लुगडे इ० कटिवस्त्र ) परिधान करणे ; कंबरेभोवती गुंडाळणे . मुसळ नेसणे - निर्लज्ज होऊन दुर्भाषण , दुष्कर्म इ० करुं लागणे . नेसविणे - उक्रि . १ दुसर्‍याला धोतर वगैरे परिधान करविणे . २ ( ल . ) ( जमाखर्च ) खात्यावर चढविणे . लिहिणे ; खाती मांडणे . माझ्या भावाच्या नांवाखाली ज्या रकमा आहेत त्या माझ्या नांवाखाली नेसीव . ३ तपशीलवार खर्च लिहिणे ( मुख्य कलम व पोटकलमे इ० सर्व लिहिणे ). वर अमुक कलम ल्याहा या खाली ही कलमे नेसवा . ४ आगीने पेटविणे ; आग लावून देणे ( किल्ला , डोंगर , रान , जमीन इ०स ). ५ शाकारणे ( घर ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP